लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for burglary of Rs 2 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्मित्र वसाहतीच्या एका बंगल्याचा कडीकोयंडा तोडून दोन लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार विशाल उर्फ इंदा वसंत बेंद्रे व शरद अशोक कांबळे यांना गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत अटक करून, त्यांच्याकडून सुमारे एक ...

नाशिकसह पंधरा बाजार समित्यांची निवडणूक जाहीर - Marathi News | Election of 15 market committees including Nashik announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसह पंधरा बाजार समित्यांची निवडणूक जाहीर

येत्या २३ ऑक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला असून, त्यासाठी मतदार याद्या व निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. ...

७८ बाधित; १३२ कोरोनामुक्त - Marathi News | 78 interrupted; 132 coronal free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७८ बाधित; १३२ कोरोनामुक्त

जिल्ह्यात गुरुवारी (दि. ८) एकूण ७८ रुग्ण बाधित झाले असून १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४६ वर पोहोचली आहे. ...

डॉक्टरच्या बंगल्यात चोरी करणारी महिला गजाआड - Marathi News | The woman who stole from the doctor's bungalow is missing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉक्टरच्या बंगल्यात चोरी करणारी महिला गजाआड

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद येथे राहणाऱ्या डॉक्टरच्या घरात चोरी करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील महिलेला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. ...

दिंडोरी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | Cloudy rain in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (दि. ८) सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. कादवा कारखाना, वरखेडा, मातेरेवाडी, जोपूळ, लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस होत सर्वत्र पाणीच पाणी झाले. लासलगावलाही जोरदार पाऊस होऊ ...

तेल्या रोगामुळे सात एकर डाळिंब बाग तोडली - Marathi News | Oilseeds destroyed seven acres of pomegranate orchards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तेल्या रोगामुळे सात एकर डाळिंब बाग तोडली

मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत ...

मालेगावी चेन स्नॅचिंगचे सत्र सुरूच - Marathi News | Malegaon chain snatching session continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी चेन स्नॅचिंगचे सत्र सुरूच

मालेगावी ‘स्नॅचर’ चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. हे सत्र थांबण्याचे लक्षण दिसत नाहीत. मालेगावी मोबाइल व चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्याच्या हातातील मोबाइल लांबविणे, तसेच दुचाकीस्वाराच्या वरच्या खिशा ...

मोराच्या शिकारप्रकरणी मुख्य संशयितास अटक - Marathi News | Main suspect arrested in peacock poaching case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोराच्या शिकारप्रकरणी मुख्य संशयितास अटक

चार दिवसांपूर्वी भार्डी धनेर शिवारात राष्ट्रीय पक्षी मोराच्या शिकारप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयिताला शुक्रवारी (दि.८) अखेर वनविभागाला ताब्यात घेण्यात यश मिळाले असून न्यायालयाने त्याला चार दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. मोराच्या शिकारप्रकरणी अटक झा ...

येवल्यात दहा नवीन बाधित रुग्ण - Marathi News | Ten newly infected patients in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात दहा नवीन बाधित रुग्ण

येवला शहरासह तालुक्यातील दहा संशयितांचे कोरोना अहवाल शुक्रवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आले आहेत. ...