येवल्यात दहा नवीन बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 12:47 AM2021-10-09T00:47:04+5:302021-10-09T00:48:18+5:30

येवला शहरासह तालुक्यातील दहा संशयितांचे कोरोना अहवाल शुक्रवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आले आहेत.

Ten newly infected patients in Yeola | येवल्यात दहा नवीन बाधित रुग्ण

येवल्यात दहा नवीन बाधित रुग्ण

Next

येवला : शहरासह तालुक्यातील दहा संशयितांचे कोरोना अहवाल शुक्रवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये शहरातील एका तर तर ग्रामीण भागातील नऊ बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत २८९ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६११४ झाली असून, यापैकी ५७३५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या ९० इतकी आहे.

Web Title: Ten newly infected patients in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.