नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. ...
‘हम सब भारतीय हैं, अपनी मंजील एक हैं’ या एनसीसी गीताचे सामूहिक गायन करत गोखले एज्युकेशन सोसायटी संस्थेने या उपक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. रविवारी (दि. २६) एचपीटी महाविद्यालयातील मैदानावर एनसीसी दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयो ...
दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ...
शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भ ...
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वावी पोलीस ठाण्यात अपघाताच ...
दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अभ्यासाचा कंटाळा व पालकांचे दडपण यामुळे रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना मनमाड रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...
संविधान दिनानिमित्त येथे राष्टÑ सेवा दलाच्या वतीने संविधान जागर अभियानाला प्रारंभ झाला. मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून रॅली काढण्यात आली. ...
निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आ ...
मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही उमेदवाराचा अर्ज नसल्याने मनसेचे इंजिन कसारा घाटात थांबले की काय? अशी चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.यामुळे मनापासून काम करणाºया कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. इगतप ...