लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक :चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली उतरविण्यात यश - Marathi News | Nashik: Four trekkers, who went to Chamor cave, got stuck, Rescue operation started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक :चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली उतरविण्यात यश

चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे. ...

युवकाच्या आत्महत्त्येप्रकरणी सात जणांना अटक - Marathi News | Seven people arrested for their suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाच्या आत्महत्त्येप्रकरणी सात जणांना अटक

घोटी- इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील एका युवकाने रविवारी रात्री गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या युवकाला घरातील सदस्यानी मारहाण करीत शारीरिक व मानिसक छळ केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा आरोप मृत युवक ...

मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय - Marathi News | BJP wins, if machine becomes disturbed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले. ...

विधान परिषदेत  भाजपा उमेदवार देणार - Marathi News | BJP candidates in the Legislative Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषदेत  भाजपा उमेदवार देणार

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद ...

नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश - Marathi News |  Order to give water to Nandgaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश

भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली. ...

शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’ - Marathi News | Seventeen workers of 'Farmer Steering Committee' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची ...

मोदी सरकार राज्यघटना बदलण्याच्या तयारीत - Marathi News | Modi government is ready to change the constitution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदी सरकार राज्यघटना बदलण्याच्या तयारीत

देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे. ...

साने गुरुजी शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन - Marathi News | Anniversary of the Sane Guruji Shikshan Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साने गुरुजी शिक्षण मंडळाचा वर्धापनदिन

धर्मदाय संस्था व चॅरिटीसाठी झटणारे अनेक आहेत. मात्र संस्था चालवणे हे एक समूहाचे काम असून, साने गुरुजी शिक्षण संस्थेचा वसा आणि वारसा सर्वांनी यापुढे असाच चालवावा, असे प्रतिपादन इंडस्ट्री आणि लेबर कोर्टाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शशिकांत सावळे यांनी केले. ...

डेंग्यूचा ससेमिरा कायम ; रुग्णसंख्येत वाढ - Marathi News | Dengue Sasmira remains permanent; Growth in the patient | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूचा ससेमिरा कायम ; रुग्णसंख्येत वाढ

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून, नोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर संशयितांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली आहे. डेंग्यूचा ससेमिरा कायम असल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरात ...