नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने त्याकडे उमेदवारांसह समर्थक, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने खºया अर्थाने रंगत वाढणार आहे. भाजपा-सेनेसह प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागल ...
गाव, पसिरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडींचे सत्र सुरूच आहे. रविवारी होळकरनगर येथील बॅँक अधिकारी भूषण काशीनाथ राणे यांच्या बंगल्यावर निशाना साधत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही संच यासह रोख ४६ हजार रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमा ...
शहर व तालुक्यातील विविध प्रकारच्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व उत्पादित झालेल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दि. २६ ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान मेड इन मालेगाव फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार आसिफ शेख यांनी दि ...
सोळा ते अठरा वर्षाच्या अज्ञात शाळकरी मुलीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह प्लॉस्टिकच्या गोणीत बांधून दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझरतलावात फेकून दिल्याचे आज सायंकाळी निदर्शनास आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने ...
समृद्धी महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणात सुपिक जमीन संपादीत केली जात असून या जमितीत पिकलेल्या भाज्या मुख्यमंत्र्यांना पाठवून सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याच्या मागणीसाठी शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधीत शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्य ...
कसबे सुकेणे: - गेल्या दोन दिवसापासुन मेथीच्या भाजीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असुन आज सोमवारी १०० रूपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतक-यांनी मेथीच्या जुडया रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला. ...
नाशिक : राज्य नाट्यस्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांना उजाळा देत अतिंम फेरीत दोन नाटके यंदा पासून जाणार आहेत. अर्थातच यासाठी नाटकांची संख्याही महत्वाची आहे. नऊ नाटकांच्या वर सादर झाल्यास दोन नाटके जाणार आहेत. यामुळे रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. नाश ...
नांदगाव-तालुक्यातील कळमदरी विविध कार्यकारी सोसायटीच्या २२ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी नांदगांव पोलिसांनी बँक निरीक्षक, सोसायटी सचिव व सेक्र ेटरी यांच्यावर सोमवारी फौजदारी गुन्हा दाखला आहे. सचिव संतोष निवृत्ती कोल्हे यांना पोलिसांनी अटक केली असून ...