लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार - Marathi News |  The furor of the escape of children stuck in Chamberlain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार

सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघ ...

शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत - Marathi News | December deadline for power bills to farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांना वीज बिलासाठी डिसेंबरअखेरची मुदत

शेतकºयांच्या थकीत वीज बिलासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही अपेक्षित कृषी वीज बिल भरणा होऊ शकला नसल्याने शेतकºयांनी योजनेला फारसा  प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. योजना लागू करूनही शेतकºयांचे बिलासंदर्भातील प्रश्न कायम असल्याने राज्य ...

उद्घाटनाच्या ठिकाणीच व्हेंडिंग मशीन झाले ‘शोे-पीस’ - Marathi News | Vending machine was found in the inauguration of 'Shoke-Peace' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्घाटनाच्या ठिकाणीच व्हेंडिंग मशीन झाले ‘शोे-पीस’

भाग्यश्री मुळे/ गणेश धुरीनाशिक : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयात दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये गाजावाजा करत उद््घाटन करून बसविलेले व्हेंडिंग मशीन दुसºया दिवसापासूनच शोकेसमध्ये कुलूपबंद आहे. र ...

 महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील  ‘सह्याजी’रावांवर कारवाई करा! - Marathi News | Take action against 'Sahyaji' in CIDCO health department of NMC! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील  ‘सह्याजी’रावांवर कारवाई करा!

महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील गलथान कारभारामुळे संपूर्ण सिडको भागात डेंग्यू तसेच साथीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आरोग्य विभागात कामकाज करणारे सफाई कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता महिन्याचा पगार घेत असल्याचे धक्कादायक वृ ...

 धाड टाकून  भोंदू तांत्रिकाकडून ३४ तोळे सोने जप्त - Marathi News | Throwing 34 gold coins from Bhondu Tantrici seized gold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : धाड टाकून  भोंदू तांत्रिकाकडून ३४ तोळे सोने जप्त

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचा रहिवासी उदयराज रामआश्रम पांडे या भोंदू तांत्रिकाच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या असून, त्याने जमविलेली ‘माया’ बघून पोलीस अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे त्याच्या सुनेच्या घरी व दोन सराफांच्या द ...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | The Maharashtra Health Science University's election program was announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येते. अंतिम मतदार यादी, ना ...

सिडको प्रभाग सभेत अजब सत्कार :उद्यान अधिकाºयाला कुºहाड भेट - Marathi News | Aadhar fest in the CIDCO ward meeting: Huge visit to the garden officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको प्रभाग सभेत अजब सत्कार :उद्यान अधिकाºयाला कुºहाड भेट

सिडको भागातील बहुतांशी सर्वच नैसर्गिक नाल्यांमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही काही भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे ...

चांदोरीत मेथीला १ रुपया भाव :  मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप - Marathi News | Methyl of rupture 1 rupee: Furious rage on fused road with fenugreek | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत मेथीला १ रुपया भाव :  मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप

गेल्या दोन दिवसांपासून मेथीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून, सोमवारी १०० रुपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतकºयांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला. ...

सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन - Marathi News | NCP's attackball movement to wake up the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजपा युतीने सत्ता मिळवली, मात्र तीन वर्षे झाली तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली असून, सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस् ...