शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यांसारख्या विविध समस्यांव ...
विविध मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी आगारामध्ये जबाबदार अधिकारी नसल्याने आंदोलनकर्त्यांना निवेदन द्यायचे कुणाला असा प्रश्न पडला होता. यावेळी संतप्त मनविसेच्या कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणा देऊन प ...
नाशिक : चलनातील बनावट नोटा असल्याचे माहिती असूनही त्याजवळ बाळगून त्यांचा आयसीआयसीआय बँकेत भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आयुक्तालयात बनावट चलनाचा दाखल होणारा २०१७ ...
नाशिक- थंडीचा पारा वर चढत असला तरी आरोग्याच बाबतीत जागरुक असणाºया नाशिककरांनी जॉगिंग टॅक, जिम, मैदानांवर व्यायामासाठी गर्दी केल्याचे दिसून येत असून व्यायामासाठी भल्या पहाटे नागरिकांची पावले घराबाहेर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. जॉगिंग ट्रॅकवर अबालवृ ...
भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच ...
येथील वंजारी समाज मैदानावर ६५व्या जिल्हा अजिंक्यपद जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसºया दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. पहिल्या दिवशी ३२, तर दुसºया दिवशी ३६ सामन्यांचा रोमांच प्रेक्षकांनी अनुभवला. जिल्ह्यात प्रथमच ...
येत्या मे-जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेने तर अप्रत्यक्षरीत्या आपल्या उमेदवाराची सहा महिन्यांपूर्वीच घोषणा करीत भाजपावर कुरघोडीची संधी सोडलेली न ...
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयटीआय सुरू करण्याचा ठराव सोमवारी (दि. २७) महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे महिला उद्योजक आणि बचतगटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणी करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. अध ...
क्यूआरटी, अग्निशामक दल मुलांना सुरक्षित उतरविण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रयत्न करत होते... डोंगरदºयांमध्ये बचावकार्यासाठी लागणारे पुरेसे साहित्य त्यांच्याकडे नव्हते... तरीदेखील बचावकार्याची मोहीम त्यांनी यशस्वी करून दाखविली; मात्र यावेळी अनर्थ होता ह ...