नाशिक : जकात, एलबीटी रद्द झाल्यानंतर संपूर्णत: केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावर निर्भर असलेल्या महापालिकेचे संपूर्ण उत्पन्न आणि महसुली-भांडवली कामांवर होणारा खर्च पाहता, ‘नाकापेक्षा मोती जड’ असे भयावह चित्र आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत महसुली खर्चाच ...
पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत. ...
नाशिक : नंदूरबार येथील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या वीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२८) दुपारी घडली़ अद्वैत मनिष सांगळे (रा़ परिषद भवन, कॉलेजरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़गंग ...
किमान तपमान ११ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या मंगळवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते. ...
नाशिक : न्यायालयाकडून काढण्यात येणाºया वॉरंटवर कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी दोन कनिष्ठ लिपीकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित केले आहे़ निलंबित करण्यात आलेल्य ...
अघोषीत निर्यातबंदीचा फटका मंगळवारी लासलगावी लिलावात बसुन लाल कांदा एकाच दिवसात आठशे रूपयांनी घसरला.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संताप व्यक्त केला जात आहे. ...
नाशिक : दोन दुचाकींच्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मंगळवारी (दि़२८) सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला़ सैफ समीर सय्यद (१८, रा़ सारडा सर्कल, नाशिक) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे़मुंबई नाका पोलीस ठाण्यात तौकीर मनिरुद्दीन सय्यद (३८, ड्रिम ...
संजय पाठक/ नाशिक : शहरातील आर्टिलरी सेंटरपासून सुमारे पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नसल्याच्या कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या आहेत. मिळकतधारकांच्या मते आर्टिल ...