लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहो, ऐकलत का? नाशिक महापालिकेने डस्टबिन घेतल्या फक्त स्वच्छ सर्वेक्षणाच्या एक दिवसाच्या परीक्षेपुरता! - Marathi News |  Hey, what's the reason? Nashik Municipal Corporation took dustbunction for just one day exam of clean survey! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो, ऐकलत का? नाशिक महापालिकेने डस्टबिन घेतल्या फक्त स्वच्छ सर्वेक्षणाच्या एक दिवसाच्या परीक्षेपुरता!

आरोग्याधिका-याचे अजब स्पष्टीकरण : ..ही तर शासनाची फसवणूक असल्याचा शिवसेनेचा आरोप ...

त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मारहाण  - Marathi News | Trimbakeshwar Nagaraja Purushottam Lohgaonkar beat up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मारहाण 

नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर आज सकाळी मारहाण झाल्याची घटना कुशावर्त चौक येथे घडली. ...

पुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’ ...उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता - Marathi News | Next year, the corporation's 'good days' ... the expected growth: the budget estimates could go up to Rs 2,000 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’ ...उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता

  नाशिक : वेगवेगळ्या कारणास्तव आर्थिक परिस्थितीशी झुंजणाºया नाशिक महापालिकेला २०१८ साल दिलासादायक ठरण्याची शक्यता असून, पुढील वर्षी उत्पन्नवाढीच्या अपेक्षेमुळे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. विविध बाजूंनी जमा होणाºया उत्पन्नाची बाजू लक्षात घेता ...

नाशिकच्या विमानसेवेचे अखेर २३ पासून ‘उडान’ एअर डेक्कनकडून अधिकृत घोषणा; - Marathi News | Official announcement from Air Deccan for 'Flying' from Nashik Airlines 23; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विमानसेवेचे अखेर २३ पासून ‘उडान’ एअर डेक्कनकडून अधिकृत घोषणा;

 विमानसेवेचे वेळापत्रक घोषित ; मुंबईला सकाळी, पुण्याला रात्रीची सेवा सकाळी ६.३० वाजता मुंबईकडे टेकआॅफ नाशिक : मुंबईतील विमानतळावर टाइम स्लॉट नसल्याने रखडलेली विमानसेवा अखेरीस मार्गी लागली असून, येत्या २३ डिसेंबरपासून ‘उडान’ अंमलात येणार आहे. सकाळी म ...

डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल - Marathi News | The Dustbin Purchase Scam was filed by the Municipal Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य ख ...

देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा - Marathi News | Launch of Devamalledar Yatra; Organizing various programs: Chariot procession; Dangers of the devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व पत्नी स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्य ...

वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | Due to the power company's protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात ...

बांगलादेशी मुलीची कुंटणखान्यात विक्रीपोलिसांचा फाटला बुरखा - Marathi News | Bangladeshi girl's divorce case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांगलादेशी मुलीची कुंटणखान्यात विक्रीपोलिसांचा फाटला बुरखा

नाशिक : वेश्या व्यवसायासाठी मावशीने भाचीला बांगलादेशातून भारतात फिरविण्याच्या बहाण्याने नाशिकमध्ये आणत सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणाºया कुंटणखान्याच्या दलालामार्फत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीनेच बुधवारी कथन केला. दलालांनी ब ...

मोजमाप पुस्तिकाच गायबबांधकाम खाते : कामांची देयके रखडली; अधिकाºयांचे कानावर हात - Marathi News | The measurement manual is vanishing; Hands on the officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोजमाप पुस्तिकाच गायबबांधकाम खाते : कामांची देयके रखडली; अधिकाºयांचे कानावर हात

 श्याम बागुल ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पूर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षांपासून सापडत नसल्याने जवळपास सव्वातीनशे कामांची देयके रखडली असून, या पुस्तिकांचा स ...