लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटिसा पंधरा दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण - Marathi News | The claim of control: 128 9 Notices to the citizens: 82 cases of dengue in fifteen days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटिसा पंधरा दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण

शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून, त्याची तीव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. ...

शिंदे येथील टोलवसुली अन्यायकारक वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी - Marathi News | Shinde's tollways should be classified as unfair toll vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे येथील टोलवसुली अन्यायकारक वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. ...

गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक : तक्षशिला विद्यालयात आयोजित बैठकीत रवींद्रकुमार सिंगल - Marathi News | People need help to prevent crime: Ravindra Kumar Single in a meeting organized at Takshashila School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक : तक्षशिला विद्यालयात आयोजित बैठकीत रवींद्रकुमार सिंगल

नागरिकांच्या मदतीनेच गुन्हेगारी रोखणे शक्य असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. ...

मनपा सिडको विभाग : एकाच अधिकाºयाकडे अन्य जबाबदारीचा बोजा उद्यान निरीक्षकावर चार विभागांचा अतिरिक्त भार - Marathi News | Municipal CIDCO Department: The additional responsibility of the four officers in the garden inspector for other responsibility | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा सिडको विभाग : एकाच अधिकाºयाकडे अन्य जबाबदारीचा बोजा उद्यान निरीक्षकावर चार विभागांचा अतिरिक्त भार

महापालिकेच्या कामकाजात व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाºया उद्यान विभागाचे सिडकोचे प्रभारी उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांच्यावर सिडको बरोबरच सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम आदी पाच विभागांच्या प्रभारी उद् ...

महापालिका : प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात तोरणानगर शाळा धोकादायक - Marathi News | Municipal corporation: neglect of administration; Torananagar school is dangerous for the lives of the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात तोरणानगर शाळा धोकादायक

येथील प्रभाग क्रमांक २९ तोरणानगर येथील महापालिकेच्या शाळेची इमारत बांधून सुमारे २७ वर्षे झाली असून, सद्यस्थितीत या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. ...

मतदार पुनर्निरीक्षण : गृहभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने मागवला खुलासा कामात कुचराई करणाºया तहसीलदारांना नोटीस - Marathi News | Voter re-inspection: Notice to the Tehsildars who have tried to scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार पुनर्निरीक्षण : गृहभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने मागवला खुलासा कामात कुचराई करणाºया तहसीलदारांना नोटीस

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा कर ...

एक हजार हेक्टर शेतीला ओखी वादळाचा फटका द्राक्षे, कांद्याचे नुकसान : अहवालाचे होणार मूल्यमापन - Marathi News | Crop of one thousand hectares, the storm surge, grapes, onion damage: the report will be evaluated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार हेक्टर शेतीला ओखी वादळाचा फटका द्राक्षे, कांद्याचे नुकसान : अहवालाचे होणार मूल्यमापन

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३६ हेक्टर शेतीक्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नाशिकसह दिंडोरी, निफाड, सटाणा, चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...

शेतकºयांना रोखीने पैसे : वीस कोटी रुपयांची उलाढाल; सलग तीन दिवस राहणार लिलाव बंद लासलगाव, विंचूरला कांद्याची विक्रमी आवक - Marathi News | Cash Withdrawal to Farmers: Turnover of Rs. 20 Crore; Lakhgaon closed for auction for three consecutive days, record arrival of onions to Vinchur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांना रोखीने पैसे : वीस कोटी रुपयांची उलाढाल; सलग तीन दिवस राहणार लिलाव बंद लासलगाव, विंचूरला कांद्याची विक्रमी आवक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी २२१७ वाहनांमधून सर्वाधिक ३४,८६६ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ...

‘मनरेगा’ला सरकारकडून हरताळ त्र्यंबकेश्वर : शंभर दिवसांच्या रोजगारानंतर युवक बेकार - Marathi News | Trilokeshwar: 'Youth wretched' after 100 days of employment in MNREGA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मनरेगा’ला सरकारकडून हरताळ त्र्यंबकेश्वर : शंभर दिवसांच्या रोजगारानंतर युवक बेकार

‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून मनरेगाची निर्मिती झाली आहे; मात्र ही संकल्पना फक्त १०० दिवसांपुरता मर्यादित आहे. ...