सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे वाद्य, ध्वनीक्षेपक खुल्या जागेत वाजविण्यास बंदी घातलेली असून, बहुविध प्रांत व समाज असलेल्या देशात धार्मिक सण, उत्सवाच्या काळात ही अट केंद्र सरकारने शिथील ...
1 मार्चपासून संपाचा नव्हे, तर सरकारविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला होता. परंतु, गैरसमजातून संपाचा संदेश गेल्याने नाशिक येथील सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुकाणू समिती विसर्जित केल्याचा दावा केला, मात्र शेतकरी हितासाठी निर्माण झालेली सुकाणू ...
महाराष्टÑातील अरबी समुद्रात दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत जाणवला होता. सलग तीन दिवस सुर्यदर्शन न होता, कडाक्याची थंडी तसेच अधून मधून पावसाच्या सरी या काळात कोसळल्या. ...
‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबई ...