लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा - Marathi News | Dada Bhusya at the district level for training, review of the work in the Silvermahotsav Conference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे. ...

चांदवडला चंदन तस्करी तिघांना अटक : वाहनासह बारा लाखाचा माल जप्त - Marathi News | Chandwadan sandalwood smuggling arrested: Three vehicles worth Rs.1 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला चंदन तस्करी तिघांना अटक : वाहनासह बारा लाखाचा माल जप्त

चांदवड : चंदनाची तस्करी करणाºया तिघांना वाहनासह ताब्यात घेण्यात नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चांदवड येथील सोमा टोल नाक्याजवळ यश आले आहे. ...

बळीराजा समाधानी : आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात सर्वाधिक आवक येवल्यात कांदा @ 3610 - Marathi News | Biliraja Satisfaction: Onion in the biggest arrivals in August to December @ 3610 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळीराजा समाधानी : आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात सर्वाधिक आवक येवल्यात कांदा @ 3610

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे. ...

कृष्णाजी माउली दिंडीचे त्र्यंबककडे प्रस्थान ७० वर्षांची परंपरा : हजारो भाविक सहभागी - Marathi News | 70 Years' Tradition from Krishnaji Maui Dindi to Trimbak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृष्णाजी माउली दिंडीचे त्र्यंबककडे प्रस्थान ७० वर्षांची परंपरा : हजारो भाविक सहभागी

जायखेडा : गेल्या ७० वर्षांची अखंड परंपरा असलेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडीने जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जायखेडा येथून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्तान झाले. ...

शाळेतील खोल्या तळीरामांचा अड्डा दुर्लक्षित वर्गखोल्या : केरकचरा साचल्याने सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | School rooms ignore the absence of palmaram; Citizen's health risks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेतील खोल्या तळीरामांचा अड्डा दुर्लक्षित वर्गखोल्या : केरकचरा साचल्याने सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ओझर : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील अनेक वर्षांपासून उघड्यावर पडलेल्या खोल्या तळीरामांसाठी मद्य घेऊन बसण्याचा अड्डा बनला आहे. ...

जैन सोशल ग्रुप संगिनीचे रविवारी राज्य अधिवेशन मालेगाव : पत्रकार परिषदेत पंकज वडेरा यांनी दिलेली माहिती - Marathi News | Jain Social Group Sanghini State Convention Malegaon: Information provided by Pankaj Vadera in a press conference on Sunday. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैन सोशल ग्रुप संगिनीचे रविवारी राज्य अधिवेशन मालेगाव : पत्रकार परिषदेत पंकज वडेरा यांनी दिलेली माहिती

मालेगाव : जैन सोशल ग्रुप संगिनी फोरमचे मालेगाव येथील अग्रसेन भवनात येत्या रविवारी (दि. ७) राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येत असल्याची माहिती संगिनी फोरमच्या अध्यक्ष पंकज वडेरा यांनी दिली. ...

मालेगाव : चेंबूरच्या फॅशन डिझायर्सने केली आकर्षक वस्त्रे डिझाइन रंगीत साडी जाणार मुंबईच्या रॅम्पवर - Marathi News | Malegaon: Chembur's fashion designers will be wearing attractive costumes for colorful sare on Mumbai's Rampur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : चेंबूरच्या फॅशन डिझायर्सने केली आकर्षक वस्त्रे डिझाइन रंगीत साडी जाणार मुंबईच्या रॅम्पवर

मालेगाव : मालेगावातील यंत्रमाग व्यवसायाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार महोत्सव - Marathi News | nashik,Avishkar,festival,muhs,university | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार महोत्सव

समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अवि ...

आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा निकाल लवकरच - Marathi News | nashik,Health,University,exm,rsult,soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा निकाल लवकरच

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. ...