लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकला शिवशाहीचा मार्ग होणार ‘प्रशस्त’ - Marathi News |  Nashik: Shivsahi's path will be 'expansive' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला शिवशाहीचा मार्ग होणार ‘प्रशस्त’

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागासाठी सुमारे ३७ शिवशाही बसेस दाखल झाल्या ...

जिल्हा परिषद कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News |  Zilla Parishad workers protest in the sanctuary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

जिल्हा परिषद सर्व संवर्गीय कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला. नाशिकमध्ये आ ...

नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार - Marathi News |  Connecting seven cities through Nashik Airport | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणा ...

रामायण सर्किटच्या पाहणीसाठी नाशकात पथक दाखल - Marathi News | To inspect the Ramayana Circuit, the squad is registered in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामायण सर्किटच्या पाहणीसाठी नाशकात पथक दाखल

शहर आणि परिसरातील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या निगडित असलेल्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या आधुनिकीकरण आराखड्याच्या कामासाठी पर्यटन विभागाचे पथक तीन दिवसांच्या नाशिक दौºयावर आले आहे. केंद्र शासनाच्या रामायण सर्किट योजनेंतर्गत धार्मिक स्थळांचा वि ...

करणी सेनेचे आंदोलन रोखले - Marathi News | Stopped the movement of the army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करणी सेनेचे आंदोलन रोखले

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात करण्यात येणारे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. ‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ...

नानेगावला जाणारा रस्ता लष्कराकडून बंद - Marathi News | Road to Nane Naga closed by the army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नानेगावला जाणारा रस्ता लष्कराकडून बंद

भगूरमार्गे नानेगावला जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचा लष्कर प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. ब्रिटिशपूर्व काळापासून नानेगावला जाण्या-येण्यासाठी भगूर मरिमाता मंदिरासमोरील रस्ता वापरात येत आहे. विजयनगर येथे लष्कराने नव ...

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध - Marathi News | Nashik branch election Nashik branch uncontested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरिता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून, आठ पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरो ...

सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम - Marathi News | Suryanamaskara's world record | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा केलेला संकल्प बुधवारी (दि. २४) पूर्ण केला. यात संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे दीड कोटी सूर्यनमस्कार घालून संकल्पपूर्तीबरोबरच विश्वव ...

अन्न, औषध प्रशासनाची दूध तपासणी मोहीम - Marathi News |  Food and Drug Administration Milk Inspection Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्न, औषध प्रशासनाची दूध तपासणी मोहीम

दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...