लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लष्कराचा रस्ता बंद झाल्याने पायपीट - Marathi News | The passage of the road due to the closure of the army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्कराचा रस्ता बंद झाल्याने पायपीट

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद अंतर्गत असलेला नानेगाव हा रस्ता लष्करी प्रशासनाने सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गाने ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ...

इमराल्डच्या प्राचार्यांनी मागितली मुदत - Marathi News | Embarrass Promotions asked for the deadline | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमराल्डच्या प्राचार्यांनी मागितली मुदत

नाशिकरोड : इमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी प्राचार्य जयश्री रोडे यांनी मानसिक परिस्थिती चांगली नसल्याने खुलासा करण्याबाबत कालावधी मागितला आहे. ...

ग्राम विकासासाठी एकत्र येण्याची गरज भास्कर पेरे : गिरणारे येथे ग्रामविकासाबाबत केले मार्गदर्शन - Marathi News | The need to get together for the development of the village Bhaskar Pere: Guide to Rural Development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्राम विकासासाठी एकत्र येण्याची गरज भास्कर पेरे : गिरणारे येथे ग्रामविकासाबाबत केले मार्गदर्शन

नाशिक : गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवा. स्वच्छतेला अग्रक्र म द्या. सर्व घटकांना जोडणारे उपक्र म राबवा. गावाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवा. ...

मराठा हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम - Marathi News | Guidance program in Maratha High School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम

नाशिक : येथील अ‍ॅड. मधुरा क्षेमकल्याणी यांनी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘आत्मविश्वास व सभाधीटपणा कसा वाढवावा’ याविषयी मार्गदर्शन केले. ...

शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा - Marathi News | Prefer city bus service: recruitment as required; Chief Minister's agenda to implement e-Governance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

परवेश पिंजारीची राष्टÑीय कॅम्पसाठी निवड - Marathi News | The choice for National Camp for Parivarj Pinjari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परवेश पिंजारीची राष्टÑीय कॅम्पसाठी निवड

मालेगाव : निमगाव येथील केबीएच महाविद्यालयाचा विद्यार्थी परवेश पिंजारी यांची राष्टÑीयस्तरावरील कार्यक्रमात निवड झाली होती. ...

नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा - Marathi News |  Chief Minister's agenda to implement Tukaram Mundhe in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

शहरबससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर ...

महानिरीक्षकांचे खासगी काम करणा-या पोलिसांना ‘बक्षिसी’ - Marathi News | 'Prizes' to police working on private inspector general | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महानिरीक्षकांचे खासगी काम करणा-या पोलिसांना ‘बक्षिसी’

जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. ...

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ - Marathi News |  Tukaram Mundhe's 'First Day First Show' in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : दहाच्या ठोक्यालाच कार्यालयात हजर, अधिका-यांसमवेत बैठक ...