त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
ॅनिफाड/ओझर : निफाड तालुक्यासह नाशिकमधील सर्वच तालुक्यांमध्ये वाळू-गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल प्रशासनाने प्रचंड दंडाची आकारणी केल्याने अनेक शासकीय विकासकामे व खासगी बांधकामे ठप्प झाली आहे. ...
मुखेड : आमदार छगन भुजबळ अटकेत असून, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जात असल्याच्या आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चाचे सोमवारी (दि. १६) आयोजन करण्यात आले आहे. ...
घोटी : आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचे संशयास्पद मृत्यू, लैंगिक छेडछाडीच्या वाढलेल्या घटना व स्थानिक वसतिगृहातील मागण्यां-बाबत निषेधाचे निवेदन पोलिसांना दिले. ...