शुक्रवारी पहाटे जुन्या कसारा घाटात कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या मधोमध थांबल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग ठप्प झाला होता. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. ...
तिरुपती व्हॅली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळवणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन वक्ते संदीप सावंत यांनी केले. अध्यक्षस्थानी तिरुपती व्हॅली शिक्षण ...
तालुक्यातील औद्योगिक वसाहतींत अनेक कर्मचारी व कामगार कामानिमित्त बाहेरील शहरांबरोबरच परराज्यातून आले आहेत. त्यामुळे कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वर्तणूक तपासणीही तितकीच महत्त्वाची आहे. औद्योगिक वसाहतीतील शांततेला बाधा आणणाºयांची गय केली जा ...
निमा व सिन्नर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता ...
येथील रुद्रयोग बहुद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने जनता विद्यालय लोहोणेर, केबीएच कृषी विद्यालय खालप, इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ, जनता विद्यालय विठेवाडी या माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक साक्षरता अभियान उपक्रमाअंतर्गत भारत सरका ...
बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे. ...
पहिला ‘राष्टÑीय युनानी दिवस’ मालेगावच्या तिब्बीया युनानी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रम झाले. ...
मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री ...
तालुक्यातील हरसूल येथील भवानी माता डोंगरावर केंद्र सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे साकडे दिल्ली येथील पर्यटन मंत्रालयाच्या अपर सचिव मीनाक्षी शर्मा यांच्याकडे खासदार हेमंत गोडसे, त्र्यंबकेश्वर विद्या ...