शांतता व सलोख्यात उत्सव साजरे करण्याची परंपरा नांदूरवैद्यला आहे. गावात सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गावकºयांनी, मंडळांनी शिवजयंती साजरी करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाह ...
तालुक्यातील वावी गावचे ग्रामदैवत श्री कानिफनाथ महाराज मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला असून, कानिफनाथ महाराज व दत्त महाराज मूर्तीप्राण प्रतिष्ठेनिमित्त सोमवारपासून (दि. १९) तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची ...
परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिराचा रौप्यमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. बाणगंगा नदीच्या काठावर मौजे सुकेणे येथे बाणेश्वर मंदिर आहे. ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला ...
ओझर : विमानतळाला जोडणाºया रस्त्याचे काम सुरू असताना दुपारी ६०० मी.मी. व्यासाची पीएससी पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. तब्बल दोन तास पाण्याची नासाडी सुरू होती. त्यामुळे ओझर गावाचा पाणीपुरवठा शनिवारपर्यंत (दि. १७) खंडित राहील, अशी माहिती ...
परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रस्ते भगवेमय होत आहेत. ओझर, सुकेणे, पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठांमध्ये शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, मूर्ती, भगवे झेंडे दाखल झाल्याने शिवप्रेमींची खरेदीसाठी झुंबड उडा ...
पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि.16)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्याथ्र्याची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक ...
नाशिक : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडींगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारा ...
लष्कराकडून नेहमीच गोळीबाराचे तसेच तोफखान्याचे प्रात्याक्षिके सादर केली जात असल्यामुळे त्याची आगावू सुचना लष्करी हद्दीला लागून असलेल्या गावांना दिली जाते. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात ...