छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि. १९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंती उत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करण ...
महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली ...
नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी म ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा बहुजन समितीतर्फे सोमवारी (दि.१९) यंदा वैविध्यपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून, यावर्षी प्रथमच अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ९ वाजता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्रि ...
महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत उभारलेल्या घरकुलांमध्ये अनेक ठिकाणी पोटभाडेकरू असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाने केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. त्याबाबत विधी समितीच्या सभेत गांभीर्याने चर्चा होत संबंध ...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ...
तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न ...
पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत. ...