लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ  येवला शहरात निषेध मूकमोर्चा - Marathi News | Protest ban in Yeola city protesting against girl child abuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ  येवला शहरात निषेध मूकमोर्चा

दोंडाईचा येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ येवला शहर व तालुक्यातील येथील तेली समाजाने निषेध मोर्चा काढला. ...

मोकाट जनावरांचा उपद्रव - Marathi News |  Ruckus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकाट जनावरांचा उपद्रव

गिरीश जोशी।वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : निमोण चौफु ली, मनमाडमर्ॉिनर््ंाग वॉकसाठी जाणाºया नागरिकांवर भुंकणाºया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, दररोज घडणाºया या प्रकारामुळे जीव धोक्यात घालण्यापेक्षा काही नागरिकांनी रस्ता बदलून चांदवड रोडकडे फिर ...

पैसे मागणाºयांवर कारवाई करा - Marathi News |  Take action on demanding money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे मागणाºयांवर कारवाई करा

भूमिअभिलेख खात्यातील मोजणी कामासाठी खासगी व्यक्ती अनधिकृतपणे पैसे मागतात अशा व्यक्तीवर भूमिअभिलेख अधिकाºयांनी त्वरीत गुन्हा दाखल करावा, जलयुक्तच्या कामात हयगय करू नये असा इशारा देत , आमसभा ही जनतेच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी असते. यात जर अधिकार ...

नगरपालिका सभेवर बहिष्कार - Marathi News | Boycott at municipal council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरपालिका सभेवर बहिष्कार

येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. ...

आदिवासी बांधवांचे उपोषण स्थगित - Marathi News | Suspension of tribal brothers postponed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी बांधवांचे उपोषण स्थगित

येथील आदिवासी बांधवांनी जागेबाबत सुरू केलेले उपोषण उपविभागीय अधिकाºयांच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. ...

‘त्या’ कांदा व्यापायावर कारवाईचे निर्देश - Marathi News |  Instructions on 'that' onion business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ कांदा व्यापायावर कारवाईचे निर्देश

कांदा विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया मुंगसे येथील कांदा खरेदी केंद्रावरील जय भोले ट्रेडर्स कंपनीच्या कांदा व्यापाºयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पणन विभागाने येथील बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. ...

नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित - Marathi News | nashik,four,grampanchayat, water,samples,contaminated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सातत्याने दूषित येत असल्याने या चारही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नोटिसा बजावल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष केल ...

नाशिक जिल्हा परिषदेत भरला मुख्य कार्यकारी अधिकारी ‘गिते मास्तरांचा’ वर्ग - Marathi News | nashik,zillaparishad,ceo,gite,class,attenation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेत भरला मुख्य कार्यकारी अधिकारी ‘गिते मास्तरांचा’ वर्ग

नाशिक : जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी अधिकारी, खातेप्रमुखांना कामाची दिशा दाखविण्यासाठी सलग दोन दिवस बैठका घेतल्या तर एक दिवस संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छतेची पाहणी केली. ...

वाघेरे फाट्यावर ट्रकची क्रूझरला धडक ; १३ जखमी - Marathi News | nashik,Waghere,truck,cruser,accident,13,injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघेरे फाट्यावर ट्रकची क्रूझरला धडक ; १३ जखमी

नाशिक : त्र्यंबकेश्वर - जव्हार मार्गावरील वाघेरे फाट्यावर भरधाव ट्रकने समोरून येणा-या फोर्स कंपनीच्या गामा या प्रवासी वाहनास दिलेल्या धडकेत १३ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ ...