लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोदावरी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांचा तरंगत्या सायकल चा प्रयोग - Marathi News | Use of 'Whirlpool Bicycle' for the students of Godavari for Godavari cleanliness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांचा तरंगत्या सायकल चा प्रयोग

सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे. ...

Marathi Bhasha Din : नाशकात मराठी भाषेचा 'दीन' सोहळा; महापौरांनी  कुसुमाग्रजांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Marathi Bhasha Din: Marathi language day ceremony in Nashik; Mayor paid tributes to Kusumagraj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Marathi Bhasha Din : नाशकात मराठी भाषेचा 'दीन' सोहळा; महापौरांनी  कुसुमाग्रजांना वाहिली श्रद्धांजली

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. ...

ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर - Marathi News | Fund sanctioned for oak storm affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. ...

जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान - Marathi News | Today's poll for 37 Gram Panchayats in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्व ...

जिल्ह्यातील अधिकाºयांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Workshop movement of the officials of the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील अधिकाºयांचे कामबंद आंदोलन

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्टÑ विकास सेवा संघटनेच्या अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखेच्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला असून, अधिकाºया ...

बॉम्बस्फोटाच्या अफवेने मालेगावी धावपळ - Marathi News | A bomb blast rumor runs out of Malegae | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॉम्बस्फोटाच्या अफवेने मालेगावी धावपळ

औरंगाबाद येथे मुस्लिमांच्या धार्मिक इस्तेमाच्या समारोपानंतर बॉम्बस्फोट झाल्याची अफवा शहरात पसरल्याने नागरिकांत घबराट पसरून एकच धावपळ उडाली. अखेर पोलिसांना शहरात ध्वनिक्षेपकावरून अफवा असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन करावे लागले. ...

अखेर जिल्हा परिषदेला ‘इतिवृत्त’ प्राप्त - Marathi News | Finally, the Zilla Parishad got 'Chronicle' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर जिल्हा परिषदेला ‘इतिवृत्त’ प्राप्त

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ...

वसुलीसाठी जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांच्या सुट्या रद्द - Marathi News | District bank employee cancellation for recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसुलीसाठी जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांच्या सुट्या रद्द

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुलीसाठी झपाटलेल्या बॅँक अध्यक्षांनी मार्च अखेरपर्यंत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मार्च महिन्यातील शनिवार, रविवारच्या तसेच सण, उत्सवाच्या सुट्या रद्द करण्यात येत असल् ...

बुंधाटेच्या महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Hunda Morcha of Bundhate Women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुंधाटेच्या महिलांचा हंडा मोर्चा

गेल्या २८ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीच्या विद्युतपंपाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केल्याने सोमवारी बुंधाटे (ता. बागलाण) येथील महिलांनी आक्रमक होत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून अधिकाºयांना घेराव घालत ...