लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात यूपीएससी परीक्षा केंद्र सुरू होणार - Marathi News |  UPSC examination center will be started in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात यूपीएससी परीक्षा केंद्र सुरू होणार

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा टक्का वाढण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, लवकरच भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दि ...

सिन्नरला ईआयसीचे स्वतंत्र रुग्णालय - Marathi News | EIC's independent hospital in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला ईआयसीचे स्वतंत्र रुग्णालय

वर्षभरापूर्वी सिन्नर औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रुग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रुग्णालय बंद करावे किंवा सिन्नरसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे या निमाच्या मागणीची दखल घेत लवकच तेथे प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्याचे आश्वा ...

वाळूप्रश्नी बांधकाम व्यावसायिक एकवटले - Marathi News |  Solid construction company accumulates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळूप्रश्नी बांधकाम व्यावसायिक एकवटले

बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे करून त्यावर पाच पट दंड आकारणी करण्याच्या नाशिक तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध शहरातील बांधकाम व्यावसायिक एकवटले असून, शुक्रवारी त्यांनी आपल्याकडील वाळू खरेदीच्या पावत्या, वाळू साठ्याचे छायाचित्रांचे पुराव्याच ...

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी - Marathi News |  The demand for suspension of those 'police personnel' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

शहरात अवैध दारू विक्री करणाºयांना प्रोत्साहन देणाºया पोलीस कर्मचाºयांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी अंबिकानगर परिसरातील आदिवासी महिला मंडळाने पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

कळवणला जिल्हा बॅँकेकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव - Marathi News | Farmer's tractor auctioned by Kalpana District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला जिल्हा बॅँकेकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब केल्याने थकबाकी वसुली अधिकारी व कर्मचाºयांना यश येत आहे. या मोहिमेंतर्गत कळवण तालुक्यात ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात येऊन त्यात २९ थकबाकीदारांकडून १ कोटी २० ...

मोहाडी येथे महिलांनी  पकडला अवैध मद्यसाठा - Marathi News | Illegal wines caught by women at Mohali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडी येथे महिलांनी  पकडला अवैध मद्यसाठा

तालुक्यातील मोहाडी गावात दारूबंदी व्हावी यासाठी तीन महिन्यांपासून महिलांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुमारे ३० महिलांनी मोहाडी-पालखेड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला ४५०० रुपयांचा ...

देवळ्यात ग्राहक दिनाच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांची पाठ - Marathi News | Text of officials at the meeting of customer's day in the hotel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात ग्राहक दिनाच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांची पाठ

ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण क ...

मोबाइल खेचणाऱ्या  दोन संशयितांना अटक - Marathi News |  Two suspects arrested for mobile arrests | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल खेचणाऱ्या  दोन संशयितांना अटक

आडगाव शिवारात रस्त्याने पायी जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून दुचाकीवरून येत मोबाइल खेचणाºया सय्यद पिंप्री येथील दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ ...

घरफोडीतील दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  One lakh robbery seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीतील दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी व दुचाकी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ सचिन मच्छिंद्र उकिरडे (२५, शिवाजीनगर सातपूर) व अमोल बाळासाहेब नवले (२४, शिवाजीनगर, सातपूर, मूळ राहणार धामोरी, ...