लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाईपलाईन रस्त्यावरील नाल्यात कोसळली कार - Marathi News | Pipeline car collapsed on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाईपलाईन रस्त्यावरील नाल्यात कोसळली कार

भोसला स्कूलमार्गे पाईपलाईनरोडला जोडणा-या या रस्त्यावर वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते; मात्र या रस्त्यालगत वाहणा-या नाल्याला संरक्षण कठडे नसल्याने सदर ठिकाणी अपघाती स्थळ बनले आहे. ...

नाशकात करवाढीबद्दल सेनेचा भाजपावर निशाणा - Marathi News |  The army's target of tax increase in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात करवाढीबद्दल सेनेचा भाजपावर निशाणा

मिळकत करवाढ : शिवसेना राबविणार ‘मिसकॉल’ अभियान ...

शिक्षणातून चांगला माणूस घडावा : विभूजी महाराज - Marathi News | Become a good man from education: Vibhuji Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणातून चांगला माणूस घडावा : विभूजी महाराज

विभूजी महराज म्हणाले, सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिशन एज्युकेशन उपक्र मांतर्गत आपल्या सारख्या गरजू मित्रांसाठी शालेय साहित्य देऊ केले आहे. ...

काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला सूर्य किरणांचा चरणस्पर्श - Marathi News | Kirnotsav in Nashik Kalaram mandir 2018 | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला सूर्य किरणांचा चरणस्पर्श

नाशिक :  सध्या राज्यातील अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये किरणोत्सव साजरे होताना दिसत आहेत. नाशिकचे प्राचीन श्री काळाराम मंदिर पूर्वाभिमुख असून ... ...

वालदेवी नदीत बुडून सिडकोतील दोघांचा मृत्यू - Marathi News | Two die in CIDCO drowning in river Valdevi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वालदेवी नदीत बुडून सिडकोतील दोघांचा मृत्यू

नांदूरवैद्य : मुंबई महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी सिडकोतील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.  रायगडनगर जवळील वालदेवी नदीपात्रात रविवारी दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या अनिल बाळू सुतार आणि सागर ...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक - Marathi News |  Cheating in the name of 'Beti Bachao, Beti Padhao' scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यात काही बोगस संस्था आणि व्यक्ती घरोघरी जाऊन नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प ...

‘समृद्धी’साठी जमीनमालकांशी थेट संवाद - Marathi News |  Direct communication with the landlords for 'prosperity' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’साठी जमीनमालकांशी थेट संवाद

जिल्ह्णातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अजून ४० टक्के जमीन संपादन करणे बाकी असल्याने त्यासाठी जागा न देणाºया जमीनमालकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली. ...

आघाडीकडून संदीप गुळवेंचे नाव आघाडीवर - Marathi News | Sandeep Gulvane is leading the lead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघाडीकडून संदीप गुळवेंचे नाव आघाडीवर

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्टÑवादी व कॉँग्रेस आघाडीच्या वतीने जिल्हा बॅँकेचे संचालक संदीप गुळवे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. नाशिक येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत गुळवे यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला व ...

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक - Marathi News | Defecation of billions of investors in Ahmednagar and Pune district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोपरगाव तालुक्यातील तिघा संशयितांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे परत न करता या त्रिकुटाने नाशिकमधील द्वारका परिसरात बोगस ...