लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर वसुलीत सटाणा पालिका विभागात अव्वल - Marathi News | Tax recovery tops in Satana municipal department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर वसुलीत सटाणा पालिका विभागात अव्वल

सटाणा : नगरपालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीची ९५ टक्के करवसुली करून नाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा विक्रम केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी येथे दिली. ...

कॉँग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Congress's dare movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसचे धरणे आंदोलन

मालेगाव : गोवंश हत्याबंदी, तिहेरी तलाक, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द, मुस्लीम व दलित विरोधी निर्णय आदी केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ला ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | The calf killed in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच असून, बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. आज पहाटे येथील माजी उपसरपंच आनंदराव मोगल यांच्या दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ल्यात केल्याने वासरू ठार झाले आहे. ...

नार-पारमध्ये प्रवाही वळण योजनेचा समावेश करा - Marathi News | Include a floating turnover plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नार-पारमध्ये प्रवाही वळण योजनेचा समावेश करा

मालेगाव : नार-पार गिरणा उपसा जोड योजनेच्या प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात वांजूळपाडा प्रवाही वळण योजनेचा समावेश करावा, निर्धारित वेळेत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावेत, या योजनेच्या कामासाठी स्वतंत्र ...

वीज वितरण कंपनी विरोधात काँग्रेसचे धरणे - Marathi News | The dam to the Congress against the power distribution company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज वितरण कंपनी विरोधात काँग्रेसचे धरणे

मालेगाव : शहरात सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, महावितरण कंपनीचे खासगीकरण रोखावे, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावे आदींसह विजेच्या विविध समस्यांप्रश्नी शहर कॉँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जुना आग्रारोडवरील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद ...

अवघ्या चारच महिन्यांत सरपंचपदावरून पायउतार - Marathi News | In just four months, stepping down from the sarpanchapada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या चारच महिन्यांत सरपंचपदावरून पायउतार

नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील गौरी लहानू पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. प्रथमच थेट जनतेतून मिळालेल्या सरपंचपदावरून अवघ्या चारच महिन्यात पायउतार होण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्या ...

नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Eight days of water supply to Nampura | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला आठ दिवसाआड पाणीपुरवठा

नामपूर : मोसम नदीपात्रातून सतत होणारा वाळू उपसा अन् तपमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट होऊन विहिरी आटल्याने शहराला तब्बल आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाही ...

नाशिकच्या आयडीबीआय बँकेतून ८७ हजारांची रोकड लंपास - Marathi News | nashik,IDBI,bank,87,thousand,cash,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या आयडीबीआय बँकेतून ८७ हजारांची रोकड लंपास

नाशिक : द्वारका परिसरातील आयडीबीआय बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या दुकानातील कर्मचाऱ्यास त्याच्या मालकाची ओळख सांगून त्याच्याकडील ८७ हजार रुपयांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना सोमवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़ बँकेतून रोकड लांबविणारा हा संशयित ...

आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय ‘पेटला’ टोळीला नाशिक पोलिसांनी केली नांदेडहून अटक - Marathi News |  nashik,police,bag,lifter,ap,patela,gang,arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय ‘पेटला’ टोळीला नाशिक पोलिसांनी केली नांदेडहून अटक

नाशिक : बँकेतून रोख रक्कम काढल्यानंतर मुलीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना पाठलाग करून हातातील बॅग खेचताना दुचाकीवरून खाली पडल्याने शिला गायकवाड या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गत महिन्यात घडली होती़ या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आंध्र प्रदेशातील कुख्यात ...