सिन्नर : घरापासून दूर असलेल्या जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांना दाखल करताना होणारी गैरसोय लक्षात घेता पालक बालकांना दाखल करण्यास तयार होत नाहीत. ...
येवला : शहर व तालुक्यातील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अभिनव संस्थेच्या माध्यमातून १४ दिवसांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले. ...
सटाणा : बागलाणसाठी कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करण्याची मागणी करूनही दखल न घेतली गेल्याने संतप्त झालेल्या बागलाण तालुका व सटाणा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. ...
मनमाड : परप्रांतीय व्यापारी शेतकºयांना गंडा घालून शेतमालाचे पैसे बुडवत असल्याचे प्रकार नित्याचे असले तरी मनमाड येथे स्थानिक तीन व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले सुमारे ३२ लाख रुपयांचे चेक बाउन्स झाले. ...
पिळकोस : येथील आदिवासी वस्तीत व शिवारातील शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्यांना रविवारी (दि. ८) रात्री ३ वाजेच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. ...
सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली. ...