वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जुने नागजी चौक व सध्याच्या सह्याद्री रुग्णालयालगत असलेली सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनली असून, या सिग्नल यंत्रणेची पायमल्ली केली जात असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...
बेशिस्त वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे़ शहरात अपघाताची सतरा (ब्लॅक स्पॉट) ठिकाणं अशी आहेत की त्यामध्ये प्राणहानी झालेली आहे़ ...
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना केवळ एक अर्ज दाखल झाला असून, सहा अर्जांची विक्री झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार एकत्रित अर्ज ...
राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आॅगस्ट महिन्यात सलग तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पुढील महिन्यातील दुस-या आठवड्यात ७, ८ व ९ आॅगस्टला सलग तीन दिवस ना ...
शहरातील सुमारे सहा ते साडेसहा हजार इमारतींनी कपाटे सदनिकेत सामावून घेऊन केलेल्या नियमभंगामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचा तोडगा स्थायी समितीने मान्य केला आहे. ...
लहान-मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या बाहेर सामासिक अंतरात वाहनांसाठी उभारलेले पार्किंग त्वरित हटविण्याच्या नोटिसा एमआयडीसीने पाठविल्या असून, आता पार्किंगची सोय कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
नाशिक : भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील लीलावती हॉस्पिटल जवळील मंडलिक मळ्यासमोर घडली. रामचंद्र वाळीबा कातकाडे (५५, रा. नवनाथनगर, पंचवटी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे आहे ...
नाशिक : संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरन ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली. प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आणि रिक्षामध्ये बसून पाथर्डीफाट्यावर गेली़ रिक्षातून उतरल्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे तर रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रडूच कोसळले़ मात्र, ...
नाशिक : वडिलांना मद्याचे व्यसन, फुलविक्रीतून घराचा गाडा हाकणारी आई, घरात दोन लहान भावंडे अशा हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने अखेर गरिबीप ...