शहरातील विविध भागांत जुन्या इमारती पाडल्यानंतर निर्माण होणारा सीमेंट, विटांसह घरातील विविध अविघटनशील वस्तू सर्रास रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या मैदानांवर फे कण्याचा प्रकार सुरू असून, महापालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने एककीडे स्मार ...
वीरपत्नींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाच्या माजी सैनिक महिला आघाडीने माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्ना पारखी यांच्याकडे केली आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ...
अशोकामार्ग पखालरोड परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, त्याला प्रतिबंध बसावा म्हणून आम्ही दररोज सायंकाळी सात ते दहापर्यंत पेट्रोलिंग करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांना व्यवस्थित पार पाडता यावी म्हणून पोलिसांनी ‘जनजागृती मोहीम’ ...
राजीवनगर येथील द्वारकामाई चौकात कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा संशयित आरोपी सागर गोविंद बाविस्कर यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने अटक केली आहे. ...
रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. ...
नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी येथील औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...