दोन्ही बाजूंकडून झालेल्या जोरदार युक्तीवादामुळे अडीच तास सुनावणी चालली. सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटाला न्यायालयाने चुंभळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच जामीन अर्जावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सांगितले. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांना बाजार समितीतच कंत्राटी कामगाराला नियुक्तिपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१६) रंगेहात पकडले. त्यानंतर ...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात बाजार समितीच्या मुख्यालयात सापळा रचून कारवाई करतानाच दुसरीकडे त्यांच्या सिडकोतील ‘पांडुरंग’ निवास आणि शहरातील दुसऱ्या मालमत्तांवरही लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने छापे टाकले आहेत. या कार ...
शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे. ...
महापालिकेने सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार दुकाने हटविण्यासाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला असून, येथील सुमारे साडेतीनशे दुकाने हटविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. ...