लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे - Marathi News | Bitko and Shivaji statue pits on the road under the flyover at the Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे

अत्यंत रहदारी असलेल्या बिटको व शिवाजी पुतळा चौकात उड्डाणपुलाखाली रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालक खड्डे चुकवत वाहने चालवत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ...

ज्येष्ठ नागरिक प्रवासी स्मार्ट कार्ड सभासद मोहीम - Marathi News |  Senior Citizen Travel Smart Card Membership Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ नागरिक प्रवासी स्मार्ट कार्ड सभासद मोहीम

परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी भगूरच्या ज्येष्ठ नागरिक संस्था तसेच महाराष्ट्र राज्य एसटी महामार्ग परिवहन मंडळातर्फे स्मार्ट कार्ड कार्यक्र म ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या इमारतीमध्ये संपन्न झाला. ...

रेल्वेस्थानकात बॉटल क्र शिंग मशीनचा शुभारंभ - Marathi News |  Launch of Bottle Crunching Machine in Railway Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेस्थानकात बॉटल क्र शिंग मशीनचा शुभारंभ

रोटरी क्लब नाशिक वेस्टच्या मदतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे. ...

‘टायर प्लॅन्ट’ मोजतोय घटका - Marathi News |  The 'tire plant' counts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘टायर प्लॅन्ट’ मोजतोय घटका

राज्य परिवहन महामंडळाचे टायर प्लॅन्ट अखेरची घटका मोजत असून, चोवीस तास चालणारे हे प्रकल्प आता अवघ्या एका शिफ्टवर येऊन ठेपले आहेत. ...

रविवारपासून बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव - Marathi News |  Brahmotsav at Balaji Temple from Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रविवारपासून बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव

गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास संंचलित व्यंकटेश बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव आणि पद्मावती मंदिराच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. हा ब्रह्मोत्सव २९ सप्टेंबरपासून तर १३ आॅक्टोबरपर्यंत मंदिरात सुरू राहणार आहे. ...

‘तान’ संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण - Marathi News |  Recruitment of new executive officer of 'Tan' organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘तान’ संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण

ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या तान (ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन) या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेंद्र बकरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. ...

सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे - Marathi News | nashik,human,bones,found,in,the,rock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे

सिडको : नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खडड्यात मानवी हाडे सापडल्याने आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ... ...

अखेर सटाणा-भाक्षी रस्त्यावरील गतिरोधकांवर बसविले रिफ्लेक्टर - Marathi News | The reflector was finally mounted on a roadblock on the Satana-Bhasi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर सटाणा-भाक्षी रस्त्यावरील गतिरोधकांवर बसविले रिफ्लेक्टर

सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक एक मधून जाणाऱ्या सटाणा - भाक्षी या संपूर्ण मुख्य रस्त्यासह श्री साईबाबा मंदिरासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर गतिरोधकांना रिफ्लेक्टर बसविले. ...

मोफत नेत्र तपासणी शिबीरला प्रतिसाद - Marathi News | Response to a free eye examination camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोफत नेत्र तपासणी शिबीरला प्रतिसाद

दिंडोरी : येथील क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मंच अंतर्गत मंगळवारी (दि.२४) तळेगाव येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद मिळ ...