इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदा ...
ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयकांचे वाटप न करणाऱ्या ठेकेदाराचा प्रताप समोर आल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित ठेकदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्राहकांना वीज देयके न देण्याचा प्रकार यापूर्वीही घडला अ ...
केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा म ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आर्थिक मंदी, बॅँकांची दिवाळखोरी व वाढती महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. देशातील आर्थिक ...
पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व् ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुद ...
जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवस ...