लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
SSC,HSC Exam: विद्यार्थ्यांना बसवायचे कसे? दहावी - बारावीचे दोन पेपर एकाच दिवशी, एकाच वेळी - Marathi News | SSC,HSC Exam: How to Sit? Two papers of 10th - 12th on the same day, at the same time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना बसवायचे कसे? दहावी - बारावीचे दोन पेपर एकाच दिवशी, एकाच वेळी

बोर्डाचा गोंधळात गोंधळ : बैठक व्यवस्थेच्या नियोजनाबाबत केंद्रस्तरावर संभ्रम ...

मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा - Marathi News | Abusive language against Chief Minister, finally case against MP Sanjay Raut in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोध आक्षेपार्ह टिप्पणी भोवली ...

नाशिकमध्ये समांतर काँग्रेसमुळे दोन वेळा शिवजयंती; आकाश छाजेड यांच्या नियुक्तीने वाद - Marathi News | Shiv Jayanti twice due to parallel Congress in Nashik; Controversy over Akash Chhajed's appointment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये समांतर काँग्रेसमुळे दोन वेळा शिवजयंती; आकाश छाजेड यांच्या नियुक्तीने वाद

आज सकाळी छाजेड यांनी समर्थकांसह शिवजयंती साजरी केली, मात्र, त्याला  अनुपस्थित नाराज गटाने पुन्हा त्याच ठिकाणी अभिवादन करून दुसऱ्यांदा जयंती साजरी केली. ...

हृदयद्रावक! इगतपुरी तलावात बुडून दोन भाच्यांसाह मामाचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! Death of maternal uncle along with two nieces after drowning in Igatpuri lake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! इगतपुरी तलावात बुडून दोन भाच्यांसाह मामाचा मृत्यू

Crime News: इगतपुरी येथील नगरपरिषद तलाव परिसरात फिरायला गेलेल्या तीन जणांचा तळ्यात  बुडून मृत्यू झाला. ...

कुमारी मातेने केला त्याग अन वर्षभरात अमेरिकन पालकांच्या कुशीत विसावली बालिका - Marathi News | An American couple adopted a girl in Nashik through the Government of India's child adoption system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुमारी मातेने केला त्याग अन वर्षभरात अमेरिकन पालकांच्या कुशीत विसावली बालिका

कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली. ...

Emotional Story: वडील देशासाठी शहीद, दोन वर्षांनी आईचे छत्रही हरपले; दुसरीत शिकणारी वेदांगी झाली पोरकी! - Marathi News | Vedangi Bhalerao living in Nashik has become an orphan. Father passed away two years ago and now mother has passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडील देशासाठी शहीद, दोन वर्षांनी आईचे छत्रही हरपले; दुसरीत शिकणारी वेदांगी झाली पोरकी!

Emotional Story: शहीद नितीन भालेराव यांनी दोन वर्षांपुर्वी देशसेवा करताना आपले बलिदान दिले. या धक्क्यातून भालेराव कुटुंबीय सावरत असतानाच चार दिवसांपुर्वी वीर पत्नी रश्मी भालेराव यांचेही दुर्दैवी निधन झाले ...

Maharashtra Politics: “रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका  - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams bjp and amit shah in nashik tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामकुंडात पापं बुडवतात, भाजपलाही आम्ही इथेच बुडवू”; संजय राऊतांची घणाघाती टीका 

Maharashtra News: कुठेही गेले तरी अमित शाहांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?", संजय राऊतांचा खोचक सवाल - Marathi News | Sanjay Raut questions Devendra Fadnavis that why is he afraid of being arrested even after getting power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटावी?", संजय राऊतांचा खोचक सवाल

"फडणवीस एकेकाळी म्हणायचे की, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजेन" ...

मांजरीमागे धावताना बिबट्याही विहिरीत, शिकाऱ्याच्याच पाठीवर तिने काढली रात्र! - Marathi News | Running after the cat, the leopard also spent the night in the well, on the hunter's back! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरीमागे धावताना बिबट्याही विहिरीत, शिकाऱ्याच्याच पाठीवर तिने काढली रात्र!

वनविभागाच्या बचाव पथकाने वाचविले दोघांचेही जीव ...