लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन - Marathi News | BJP's statement regarding increased electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन

त्र्यंबकेश्वर : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना जी बीले देण्यात आली. ती लॉकडाउन मुळे मीटर रिडींग न घेता सरासरीव एकरकमी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांसंदर्भात भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या प्रशासनास लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिल कमी करा ...

रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट - Marathi News | Coronation at Rakshabandhan festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट

जानोरी: भाऊ-बहिणीचे प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, यंदा कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक गावांमध्ये असलेल्या पाहुण्यांच्या बंदीमुळे भावाबहिणीच्या भेटीवर सावत आले आहे. तर अनेकजण आॅनलाईन रक्षाबंधन साजरे ...

महंत गिरिजानंद सरस्वती अयोध्येस रवाना - Marathi News | Mahant Girijanand Saraswati left for Ayodhya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महंत गिरिजानंद सरस्वती अयोध्येस रवाना

त्र्यंबकेश्वर : श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा यांना आलेल्या निमंत्रणानुसार त्यांचे प्रतिनिधी म्हणून महंत गिरिजानंद सरस्वती यांनी ब्रम्ह ...

पिक विमा भरण्यास मुदत वाढीची मागणी - Marathi News | Demand for extension of time to pay crop insurance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिक विमा भरण्यास मुदत वाढीची मागणी

राजापूर : पिक विमा भरण्यास मूदत वाढ देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 31 जूलै रोजी पिक विमा ... ...

गुन्ह्यातून मुक्ततेच्या नावाखाली फसवणूक - Marathi News | Fraud in the name of freedom from crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्ह्यातून मुक्ततेच्या नावाखाली फसवणूक

दोघांना सोडविणे व गुन्ह्यात जप्त झालेले वाहन पुन्हा बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून ३२ हजार रुपये घेतले. ...

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for rain in the catchment area of the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठर ...

मनमाडला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा - Marathi News | Inauguration ceremony of Manmadla Lions Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा

मनमाड : येथील लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. भारती पवार, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, अरु ण दराडे, साधना पाटील, डॉ. कविता कातकडे आदी उपस्थित होते. ...

राजापूरला रस्त्यावर बाजार; वाहतुकीची कोंडी - Marathi News | Street market to Rajapur; Traffic jam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरला रस्त्यावर बाजार; वाहतुकीची कोंडी

राजापूर : राजापूर येथे रविवारचा आठवडे बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व इतर बाहेरगावाहून आलेले विक्र ेते बसत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. ...

मैत्रीय दिनाचे औचित्य साधून केले अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षारोपण - Marathi News | Tree planting on Ankai-Tankai fort on the occasion of Friendship Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैत्रीय दिनाचे औचित्य साधून केले अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षारोपण

नगरसुल : मैत्रीय दिनाचे औचित्य साधून तरु णांनी अंकाई-टंकाई किल्यावर वृक्षरोपण केले. ...