देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरण विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष ...
चांदवड : चांदवड हद्दीतील व्यावसायिकांसाठी दुकानांची वेळ सध्या सकाळी ९ ते ५ असून, ती वेळ वाढवून संध्याकाळी ७ पर्यंत करावी, अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ राऊत, शिवसेना उपप्रमुख संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, राहुल हांडगे, सुनील बागुल यांनी मुख्य अधिकारी अभि ...
देवळा : समाजमाध्यमांमध्ये कोरोनाविषयी चुकीचे संदेश पसरवून देवळा नगरपंचायतीची बदनामी करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर व इतर नगरसेवकांनी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले आहे. ...
सिन्नर : धोंडबार आणि औंढेवाडी या आदिवासी, दुर्गम भागात असलेल्या गावकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतीसंदर्भातील इतर महसुली कागदपत्रांच्या कामांसाठी २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे जावे लागे. मात्र, आता धोंडबार, औंढेवाडी आणि कोनांबे या तीन गावांसा ...
मालेगाव : शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरणात ११ हजार ८६६.८९ दलघफू एवढा जलसाठा आहे. धरण आतापर्यंत ५५ टक्के भरले आहे. तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी चार लघुप्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहरासह तालुक्यात ...
वणी : वनविभागाच्या जमिनीत नांगरण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने महिलेच्या तक्रारीवरून पाच संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील शिक्षकांचा पगार एका क्लिकवर त्यांना घरबसल्या बघावयास मिळणार आहे. येथील तंत्रस्रेही शिक्षकांनी इ-सॅलरी अॅपची निर्मिती केली असून, मान्यवरांच्या उपस्थितीत या अॅपचा शुभारंभ करण्यात आला. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्ञानमंदिरे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली दुरवस्था नजीकच्या काळात संपुष्टात येण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या सातत्याच्या पाठपुराव् ...
अभोणा : शहर परिसरात बुधवारी (दि. ५) रात्रीच्या सुमारास पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. प्रारंभी हलक्या सरीत कोसळणारा पाऊस वाऱ्यासह टपोºया थेंबांनी बरसला. अवघ्या काही वेळातच रस्ते जलमय झाले होते. तब्बल अर्ध्या तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...
सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जुन्या पवार शाळेजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८० हजार रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून दोन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला. ...