मार्चपासून आॅनलाइन बांधकाम परवानग्या

By Admin | Updated: January 12, 2017 00:50 IST2017-01-12T00:50:35+5:302017-01-12T00:50:53+5:30

मार्चपासून आॅनलाइन बांधकाम परवानग्या

Online construction permissions from March | मार्चपासून आॅनलाइन बांधकाम परवानग्या

मार्चपासून आॅनलाइन बांधकाम परवानग्या

नाशिक : बहुप्रतिक्षीत शहर विकास आराखडा शासनाने भागश: मंजूर केल्यानंतर महापालिकेने
आता नगररचना विभागात आॅटो डीसीआर संगणकीय प्रणालीद्वारे कामकाज करत मार्च २०१७ पासून बांधकाम परवानग्या आॅनलाइन उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. सदर प्रणाली ही नवीन विकास आराखड्यानुसार कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती नगररचनाचे सहसंचालक आकाश बागुल यांनी दिली. शहर विकास आराखडा मंजूर झाल्याने त्याचे बांधकाम क्षेत्रातून स्वागत होत आहे. आता विकास नियंत्रण नियमावली येत्या चार ते पाच दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)









 

Web Title: Online construction permissions from March