शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खामखेडा परिसरात कांदा लागवडीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:28 PM

खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.

ठळक मुद्दे गावात मजुर उपलब्ध होत नाही.

खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. उन्हाळी कांदा लागवडीसाठी आॅक्टोबर मिहन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन सुरवात केली जाते. ती नोहेंबर ते साधारण पंधरा डिसेंबर पर्यत केली जाते.परंतु मघ्यंतरी झालेल्या जोरदार अवकाळी पाऊसामुळे टाकलेली उन्हाळी कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्याला दोन वेळेस कांद्याचे कांद्याचे बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने या वर्षी उन्हाळी कांद्याची लागवड उशिरा होत आहे.यामुळे आता सर्वत्र एकाच वेळेस कांदे लागवड सुरवात झाल्याने आता शिवारात सर्वत्र कांदा लागवड दिसून येत आहे.पूर्वी सहज कामासाठी मजूर मिळत असे. कारण पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहज मजूर उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुर उपलब्ध होत नाही.आता सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडचा मौसम असल्याने मजूर मिळत नाही. तेव्हा शेतकºयाला मजुरासाठी वनवण करीत भटकावे लागत आहे.  तेव्हा बाहेर गावाहुन मजूर आणावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा