शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीवरून घमासान सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 17:00 IST

नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांची पळवापळवी सुरूच असून यांसदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहे.

ठळक मुद्देभाजपा आणि सेनेचे उमेदवार ठरेनारात्रीपर्यंत निर्णय होण्याची शक्यतानगरसेवकांची पळवापळवी सुरूच

नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाचीनिवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांची पळवापळवी सुरूच असून यांसदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहे.

महापौरपदाच्या निवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या साथीला असलेले कॉँग्रेस तसेच राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्यात रस्सीखेच आहे. भाजपाचे पंधरा ते वीस फुटीर नगरसेक आपल्या गळाला लागलल्याचे दावे शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे तर भाजपाकडून देखील विरोधकांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असून त्याचा देखील निवडणूकीवर परिणाम होणार आहे भाजपाच्या वतीने महापौरपदासाठी दिनकर आढाव, शशिकांत जाधव आणि सतीश कुलकर्णी यांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले होते त्यानंतर भिकुबाई बागूल आणि गणेश गिते यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. परंतु त्यातील कोणालाही उमेदवारी घोषीत झाली नसून राजी नाराजीचे वातावरण असल्याने पक्षाकडून उमेदवारी घोषीत करण्यास विलंब होत आहेत.

शिवसेनेत देखील वातावरण तप्त असून काहींचा अजय बोरस्ते यांन तर काहींचा सुधाकर बडगुजर यांना विरोध आहे. त्यामुळे या दोघांवर नगरसेवकांचे समाधान झाले नाही तर सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे यांच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.या निवडणूकीत कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने राज्यातील राजकिय समिकरणाप्रमाणे नाशिकमध्ये शिवसेनेबरोबरच राहण्याची तयारी दर्शविली आहे. तर मनसेने मात्र अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. सकाळी मुंबईत राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र निर्णय जाहिर केलेला नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना