शहरातील शिवराय ढोल पथकाने सहा तास अखंड ढोलवादानाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोडला असून सलग तासाभरापासून विविध तालांवर दोनशे वादक ढोल वादन करीत आहेत. यामध्ये तरुण तरुणींचा समावेश आहे. त्यांच्या तालांना विविध श्लोकांची साथ लाभत आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ढोलवादन सुरूच राहणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}