शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात आईचा; निफाड तालुक्यात वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 02:29 IST

रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथेही दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. दारूच्या नशेत बुद्धिभ्रष्ट झालेले पुत्रच जन्मदात्यांचे वैरी ठरल्याने नात्यांचा खून करणाऱ्या या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला.

ठळक मुद्देपुत्रच बनले वैरी : दारूच्या नशेने केला घात

सुरगाणा/निफाड : रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथेही दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. दारूच्या नशेत बुद्धिभ्रष्ट झालेले पुत्रच जन्मदात्यांचे वैरी ठरल्याने नात्यांचा खून करणाऱ्या या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला.सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथील केळीची माळी येथे दारूच्या नशेत मुलाने जन्मदात्या आईला कुºहाडीने घाव घालून तिची हत्या केली. देवीदास लक्ष्मण गावित असे या तरु णाचे नाव आहे. त्याची पत्नी सरला गावित यांनी तक्र ार दाखल केली आहे. देवीदासची पत्नी सरला हीस आजार असल्यामुळे ती अंथरूणाला खिळून होती. एकाच घरात मात्र वेगवेगळे राहात असलेल्या देवीदास व त्याची आई या दोघांनाही दारूचे व्यसन होते. अशातच आई व मुलगा यांच्यात त्याच्या पत्नीवरून वाद होत असायचे. मंगळवारीही वाद झाल्याने देवीदासला राग अनावर झाला आणि त्याने कुºहाडीने घाव घालत आई सोनूबाई हिचा खून केला.पोलिसांनी नशेत चूर असलेल्या देवीदास यास अटक केली आहे. दुसरी घटना निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रुक येथे घडली. कमलेश निरभवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ बबन हा दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीशी वाद घालत असतानाच वाद सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांवरच त्याने कुºहाडीने घाव घातला. या घटनेत निवृत्ती निरभवणे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला सोनेवाडी शिवारातून अटक केली आहे.रक्ताच्या नात्याला काळिमारक्ताच्या नात्याला काळिमा फासणाºया या दोन्ही घटनांमध्ये बरेचसे साम्य आहे. दोन्ही घटनांमध्ये दारूच्या नशेने घात केलेला आहे तर कुºहाडीसारख्या धारदार शस्राचा वापर झालेला आहे. राग आणि वादातूनच या दोन्ही घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत काही अंतराच्या फरकाने झालेल्या या घटनांनी मात्र जिल्ह्याला हादरवून सोडले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीMurderखून