पेंढारी संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:49+5:302021-08-18T04:19:49+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून म. स. गा. महाविद्यालयाचे प्रा. देवेंद्र बी. सोनवणे, आर. बी. एच. कन्या विद्यालयाचे संगीत ...

Merit of meritorious persons by Pendhari Sanstha | पेंढारी संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

पेंढारी संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

प्रमुख पाहुणे म्हणून म. स. गा. महाविद्यालयाचे प्रा. देवेंद्र बी. सोनवणे, आर. बी. एच. कन्या विद्यालयाचे संगीत शिक्षक शंकर एम. महाजन उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पेंढारी समाज अध्यक्ष पांडुरंग गणपत लांडगे व संस्था अध्यक्ष श्याम राघो बेडेकर यांनी केला. कार्यक्रमास पेंढारी समाज माजी अध्यक्ष कृष्णा बनसोडे, गोकूळ बेडेकर, नितीन शेलार, भारत लाडके, योगेश खांडेकर, श्याम बेडेकर, राकेश देवरे, प्रमोद बेडेकर, चंद्रकांत अभंगे, लखन उपाडे, मंगेश वानखेडे, संजय वानखेडे, रावसाहेब लाडके, अनिल रणसिंह, किशोर रणधीर, सूर्यकांत बनसोडे, सूरज लाडके, रोहित शेलार, अनिल तुपे, धनंजय अभंगे, अंकुश सरनाईक, पांडुरंग लांडगे, कृष्णा बनसोडे, गोकूळ बेडेकर, नितीन शेलार, भारत लाडके आदी उपस्थित प्रास्ताविक संस्थेेचे अध्यक्ष श्याम बेडेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रमोद बेडेकर यांनी केले.

Web Title: Merit of meritorious persons by Pendhari Sanstha