राजेश खन्नांच्या स्मृतींना उजाळा

By Admin | Updated: July 20, 2014 01:51 IST2014-07-19T22:27:23+5:302014-07-20T01:51:43+5:30

राजेश खन्नांच्या स्मृतींना उजाळा

The memory of Rajesh Khanna is shocking | राजेश खन्नांच्या स्मृतींना उजाळा

राजेश खन्नांच्या स्मृतींना उजाळा

 

नाशिक : ‘जिंदगी का सफर’, ‘कही दूर जब’, ‘कोरा कागज था’, ‘भिगी भिगी’, ‘ये जो मोहब्बत’, ‘ओ मेरे दिल के चैन’...यासारख्या गीतांतून दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
कुसुमाग्रज स्मारकात राजेश खन्ना यांच्या स्मृतिनिमित्त नितीनकुमार प्रस्तुत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीत विशाल मुळे, नितीन चव्हाण, अलका अंभुरे यांनी राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गीते ट्रॅकवर सादर केली. ‘वो शाम कुछ’, ‘मेरे दिल ने तडप’, ‘प्यार दिवाना होता है’, ‘ये रेशमी जुल्फे’, ‘जिंदगी प्यारका गीत’, ‘गुलाबी आॅँखे’, ‘हमे और जिनेकी’, ‘कुछ तो लोग’, ‘जय जय शिवशंकर’, ‘छुप गये सारे’, ‘ये शाम मस्तानी’ या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The memory of Rajesh Khanna is shocking