शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात छगन भुजबळ समर्थकांची बैठक

By admin | Updated: September 27, 2016 00:51 IST

येवल्यात छगन भुजबळ समर्थकांची बैठक

येवला : मागासवर्गीय, बहुजन व ओबीसी समाजाला न्याय हक्काची जाणीव करु न देणारे नेते छगन भुजबळ यांच्यावर सुडबूद्धीने अन्याय केला जात आहे. त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्यासाठी ३ आॅक्टोबर २०१६ रोजी संपूर्ण नाशिक व इतर जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी नाशिक येथे मुकमोर्चाचे आयोजन केले आहे. त्याच मुकमोर्चाच्या नियोजनासाठी येवले येथील भुजबळ संपर्क कार्यालयात भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दि.२६ सप्टेबरला सकाळी ११वाजता संपन्न्न झाली. बैठकीत मुकमोर्चा संदर्भात अ‍ॅड. माणकिराव शिंदे, अंबादास बनकर, स्वाती सोनवणे, अकबर शहा, राजु पवार, सचिन सोनवणे, साहेबराव आहेर, मोहन शेलार, राजेंद्र भांडगे, साहेबराव मढवई, मुधुकर जेजूरकर, ज्ञानेश्वर दराडे, हुसेन शेख, प्रकाश वाघ, संतु पा. झांबरे, प्रविण गायकवाड, आदिंनी केले. समाज, पक्ष, नव्हे तर भुजबळ समर्थकांचा मुक मोर्चा असून येवले तालुक्यातील जनतेने मुक मोर्चाद्वारे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी आपआपल्या परिने मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन अ‍ॅड. माणकिराव शिंदे, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरु ण थोरात यांनी येवले तालुक्यातील जनतेला या बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.या बैठकीसाठी नाशिक येथुन मुधूकर जेजूरकर व नाशिक येथील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाच्या नियोजना संदर्भात येवले संपर्क कार्यालयात २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०० वा. नाशिक येथील भुजबळ समर्थक आमदार जयवंत जाधव, दिलीप खैरे व समता परिषद अध्यक्ष बाळासाहेब कर्डक येणार असल्याने तालुक्यातील भुजबळ समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन अ‍ॅड. माणकिराव शिंदे, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरु ण थोरात व पंकज पारख यांनी केले आहे. (वार्ताहर)