शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुका समता परिषदेची बैठक

By admin | Updated: January 12, 2016 22:40 IST

चांदवड तालुका समता परिषदेची बैठक

चांदवड : तालुका समता परिषदेची बैठक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तालुकाध्यक्ष यू. के. अहेर, जिल्हा पदाधिकारी रघुनाथ अहेर, नंदकुमार मंडलिक, शांताराम गांगुर्डे, नगरसेवक देवीदास शेलार, जिल्हा परिषद सदस्य विलास माळी, कादवाचे संचालक सुखदेव जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, सुभाष शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब कर्डक यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले. यावेळी यू. के. अहेर, रघुनाथ अहेर, प्रकाश शेळके यांची भाषणे झालीत. बैठकीत नगरसेवक देवीदास ऊर्फ राजेंद्र शेलार यांचा बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते करण्यात आला.बैठकीस किशोर शेलार, बाळासाहेब पाटील, देवीदास शेलार, युवराज अहेर, डॉ. त्र्यंबक सोनवणे, सुनील क्षीरसागर, विनोद क्षीरसागर, बाळू जाधव, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, अंबादास ठोंबरे, कैलास पवार, ज्ञानेश्वर पगार, भाऊसाहेब जाधव, नवनाथ पवार, अशोक सोनवणे, विठ्ठल पगार, कैलास खैरे उपस्थित होते. (वार्ताहर)