शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राला केंद्रीय पथकाची भेट

By admin | Updated: November 11, 2016 23:44 IST

आरोग्य केंद्राला केंद्रीय पथकाची भेट

जायखेडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रास कॉमन रिव्ह्युलेशन या दिल्लीच्या केंद्रित समितीने भेट देऊन येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची पाहणी केली. या समितीचे ग्यानकुमार, सचिन भोसले, मुंबई आरोग्य संचलनालय श्री गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश सोनवणे, पंकज मोराणकर आदिंचा समावेश होता. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही याची पहाणी करण्यासाठी व त्या संदर्भातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी हे विशेष पथक येथे आले होते. या भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राची कामकाजाची पाहणी, अंतर्गत व बाह्य स्वच्छता, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते याबाबत माहिती घेतली. सर्वसामान्य लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सुविधा कशाप्रकारे दिल्या जातात व शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या जातात की नाही याबद्दल आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांकडून तसेच रुग्णालयातील रुग्णांकडून माहिती जाणून घेतली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चोरडिया यांच्यासह येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)