शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:49 IST

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकासनग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना वेगळे पॅकेज द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. 

छगन भुजबळांच्या आजच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर देखील ज्या ठिकाणी विरोध नाही, त्या ठिकाणी जाऊन छगन भुजबळांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मराठा आंदोलकांनी काळे झेंडे जोरदार घोषणाबाजी दिली. 

छगन भुजबळ यांचा ताफा सोमठाणदेश या गावात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल होताच यावेळी येथील गावातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध करत  भुजबळांच्या ताफ्याला आंदोलकांनी पाठ दाखवून, काळे झेंडे देखील दाखवले. गाड्यांचा ताफा ज्यावेळी चालला होता त्यावेळी 'भुजबळ गो बँक', अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच सोमठाणदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिक