शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

लासलगावी दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

 लासलगाव : येथील गणेशनगरातील देवी चौक येथे दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारपासून (दि. ६) प्रारंभ झाला. भक्तिमय वातावरणात व ढोल-ताशाच्या गजरात मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जयपूर येथून खास बनवून आणलेल्या दुर्गामाता मूर्तीचे ठिकठिकाणी महिलांनी पूजन केले. सर्व प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली होती.लासलगावच्या माजी सरपंच कुसुमताई होळकर, सरपंच संगीता शेजवळ तसेच दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष लक्ष्मण सांगळे, सचिव नामदेव उगले, खजिनदार विनोद सूर्यवंशी, सहखजिनदार अरुण राऊत, विश्वस्त वृषाली अहेर, रत्नमाला पवार, दिनकर निकम, शिवाजी घुमरे, विनोद चोरडिया, सुनील काळे, वसंतराव भावसार, डॉ. सुभाष वाघमोडे आदिंसह शेकडो महिला-पुरुष ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते.दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना तसेच कलश व ध्वजारोहण सोहळा शुक्रवारपर्यंत (दि. ९) चालणार आहे, अशी ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी देऊन उपस्थितांचे स्वागत केले. गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते व लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विशेष उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. (वार्ताहर)लासलगाव येथील गणेशनगरातील दुर्गामाता मंदिरातील मूर्ती मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.