शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चार अधर्मांपासून स्वत:ला दूर ठेवा

By admin | Updated: January 8, 2015 00:57 IST

श्रीकृष्णचंद्र शास्त्री : श्रीमद् भागवत कथा

नाशिक : व्यसनाधिनता, जुगार-सट्टा, मांसभक्षण, व्यभिचार हे चार अधर्म कलियुगामधील असून, यापासून मनुष्यप्राणी जर स्वत:ला दूर ठेवण्यात यशस्वी झाला तर त्याचा परमेश्वर प्राप्तीचा व प्रगती आणि यशाचा मार्ग सुकक र होतो, असा उपदेश श्रीकृष्णचंद्र शास्त्री ऊर्फ ठाकूरजी यांनी केला.श्री राधाकृष्ण गुरुगौरांग सेवाभावी ट्रस्ट, नाशिकच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित श्रीमद् भागवत कथा व सामूहिक पारायण सोहळ्याला आजपासून प्रारंभ करण्यात आला, यावेळी शास्त्री महाराज ‘श्रीमद् भागवत माहात्म्य’ या विषयावर प्रवचन देत होते. मानवाने परमेश्वर प्राप्तीसाठी कलियुगातील चारही अधर्मांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्याची व समाजाची प्रगती-विकास घडून येणे अशक्य आहे. दरम्यान, त्यांनी भगवान विष्णू यांचे २४ अवतारांचे माहात्म्य त्यांनी यावेळी सांगितले. गोरक्षा-सेवा, अनाथालय आणि मंदिराचे निर्माण या कार्यासाठी सदर सेवाभावी संस्थेच्या वतीने ही धार्मिक प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमदास प्रभू, कृष्णचंद्र पांडे, धर्मेंद्र नाकरारी, राजेश पारिक, नरेश गुप्ता, हरिश मकवाना यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या कथेच्या पहिल्या सत्राचा समारोप आरतीने करण्यात आला. येत्या मंगळवारपर्यंत (दि. १३) रोज दुपारी तीन ते सात वाजेदरम्यान परिक्षित जन्म व सुकदेव यांचे आगमन, ध्रुव चरित्र, जडभरत कथा, श्रीवामन जन्म, श्रीराम-कृष्ण जन्म व नंदोत्सव, श्रीकृष्ण लीला, श्री गोवर्धन पूजा, श्री महारास लीला, श्री सुदामा चरित्र या विषयांवर शास्त्रीजी प्रवचनमालेमधून प्रकाशझोत टाकणार आहेत. (प्रतिनिधी)