शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिकेडचा केवळ देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:12 IST

नाशिक : महापालिकेने जुने नाशिकसह वडाळागावातील सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला; मात्र हे केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

नाशिक : महापालिकेने जुने नाशिकसह वडाळागावातील सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला; मात्र हे केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.श्रीश्री रविशंकर दिव्य मार्ग या शंभर फुटी रिंगरोडच्या पलीकडे वडाळागावातील झोपडपट्टी व सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर, गुलशननगर, पिंगूळबाग या परिसराला महिनाभरापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. या परिसरात २५पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. हा परिसर मनपाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला. मात्र केवळ या परिसराकडे जाणाऱ्या एका वाटेवर पोलिसांनी तंबू टाकून बॅरिकेड लावून ‘पहारा’ दिला आहे; मात्र हे बॅरिकेड केवळ शोभेपुरतेच आहे की काय? अशी शंका येते.------------------...तर कोरोनाचा मोठा उद्रेकाचा धोकाया प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर जे चित्र डोळ्यांना दिसते ते बघितल्यावर येथे पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक होऊ शकतो असाच विचार कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. कारण सर्व काही वाºयावर सोडून दिल्याचे दिसून येते. रहिवाशांमध्ये ना कुठलीही जागरूकता ना प्रशासनाकडून करण्यात येणाºया कुठल्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा स्थितीमुळे हा भाग पुन्हा ‘हॉटस्पॉट’ ठरतो की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.----------------कोरोनाचे संक्र मण,तरी घाणीचे साम्राज्यअस्वच्छतेचाही कळस या परिसरात दिसून येतो. ठिकठिकाणी पडलेलेकचºयाचे ढीग, गटारींचे वाहणारे सांडपाणी, शौचालयांच्या परिसरात पसरलेली अस्वच्छता, जागोजागी पडलेले खड्डे हे सर्व विदारक चित्र बघून कोणालाही वाटणार नाही,की हा परिसर कोरोनाच्या संक्रमणामुळे ‘प्रतिबंधित’ असू शकतो? एकूणच या भागाची दयनीय अवस्था आहे.-------------------फिरते शौचालय असून अडचण...प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेडच्या जवळच मुख्य रस्त्यालगत फिरते शौचालय आणून उभे करण्यात आले आहे. यापासून अगदी दोनशे मीटरवर सार्वजनिक सुलभ शौचालयदेखील आहे.फिरत्या शौचालयामुळे सोय कमी अन््् गैरसोयच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. शौचालयाच्या परिसरात पाणी साचले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक