शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जॉन्स महाविद्यालयाने पटकावला ‘मविप्र करंडक’

By admin | Updated: January 14, 2015 23:57 IST

जॉन्स महाविद्यालयाने पटकावला ‘मविप्र करंडक’

नाशिक : अत्यंत चुरशीच्या झालेल्या अखिल भारतीय वक्तृव स्पर्धेत आग्रा येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाने बाजी मारत मविप्र करंडक पटकावला. याच महाविद्यालयाचा आनंदकुमार हा विद्यार्थी वैयक्तिक गटात प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी आज उत्तरोत्तर रंगली. अखेरच्या फेरीनंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी जॉन्स विद्यालय मविप्र करंडकाचे मानकरी ठरले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, नितीन ठाकरे, नाना महाले, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, परीक्षक प्रा. दिगंबर पाध्ये, डॉ. सुधीर पानसे, डॉ. एकनाथ पगार आदि मान्यवर उपस्थित होते. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व व विचार समृद्ध होतात. आपले विचार इतरांपर्यंत पोहचविणारी वक्तृत्व ही अत्यंत उत्कृष्ठ अशी कला असल्याचे पवार यांनी मनोगतातून सांगितले. दरम्यान, प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम २१०००, करंडक, सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रूपये रोख, व तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप होते. या स्पर्धेत देशभरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान, विविध सामाजिक, राजकिय व नैसर्गिक विषयांवर विद्यार्थ्यांनी भाष्य केले. तृतीय क्रमांक नागपूर येथील परशुराम भुवनेश्वरी महाविद्यालयाने राखण्यात यश मिळविले. उत्तेजनार्थ बक्षिसे हर्षाली घुले, बीवायके महाविद्यालयाची मुग्धा जोशी या विद्यार्थिनींनी पटकावली. अकराशे रुपये रोख, सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप होते. (प्रतिनिधी)