शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

.कुंभमेळ्यातून जपली जाते मानवता

By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST

महंत ग्यानदास : गोदावरीचे विधिवत पूजन

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याची निर्मिती ही आपोआप झाली असून, सिंहस्थ कुंभमेळा कोणीही थांबवू शकत नाही. कुंभमेळ्याच्या माध्यमातून मानवता जपली जाते, असे प्रतिपादन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केले. महंत ग्यानदास व विविध आखाड्यांच्या साधू-महंतांच्या उपस्थितीत सकाळी रामकुंड येथे विधिवत गंगापूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ग्यानदास बोलत होते. सकाळी महंत ग्यानदास यांच्या प्रमुख उपस्थितीत जलभोग आरती, गंगापूजन तसेच गोदावरीला श्रीफळ वाढवून गंगेची आरती करण्यात आली. यावेळी महंत ग्यानदास पुढे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा शांततेत साजरा करावा. पुरोहित संघ व सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले. यावेळी उपस्थित साधू-महंतांचा सत्कार करण्यात आला. या गंगापूजन सोहळ्याला महंत नवीनदास, रामशरणदास, नरसिंहदास, स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय कसबे, आमदार नितीन भोसले, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले, माजी महापौर दशरथ पाटील, शशिकांत जाधव, योगेंद्र गोसावी आदिंसह दिगंबर, निर्वाणी व निर्माेही आखाड्याचे साधू-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)