शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट : सिन्नरला आमदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता

By admin | Updated: February 11, 2015 23:31 IST

बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान

सिन्नर : मंगळवारी रात्री झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी पिकांचे नुकसान झाले. पूर्व भागात गहू, कांदा , हरबरा व डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन-तीन महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहेत. अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात यावर्षी तीन महिन्यात तीनवेळा अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला आहे. यावर्षी पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे देवनदी बऱ्यापैकी वाहिली होती. त्यामुळे देवनदीकाठच्या गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र वाढले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट झाले. वादळी वाऱ्याने व गारपीटीमुळे गव्हाचे पीक भुईसपाट झाल्याचे चित्र वडांगळी, खडांगळी व हिवरगाव या गावांमध्ये दिसून आले. आमदार राजाभाऊ वाजे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला यावेळी वडांगळी येथील कैलास खुळे, गोपाळ भोकनर, रफीक शेख, सुदाम अढांगळे, संपत भोर, योगेश खुळे, दत्तात्रय खुळे, तुकाराम खुळे खडांगळी येथील यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. (वार्ताहर)