शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:05 IST

नाशिक: शहरासह देशभरात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेद्वारे सोशिल मडियाचा वापर करत विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावले जात आहे. पाक अशा पध्दतीने ‘एजंट’ तयार करत असल्याचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देसाविधगरीचा इशारा : पाकिस्तानचा सोशिलमडियाद्वारे नवा डाव

नाशिक: शहरासह देशभरात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेद्वारे सोशिल मडियाचा वापर करत विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावले जात आहे. पाक अशा पध्दतीने ‘एजंट’ तयार करत असल्याचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यांनी नाशिककरांसह संपुर्ण भारतीयांना अशा ‘हनी ट्रॅप’पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.नाशिक शहरामध्ये पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित असलेल्या एका विदेशी महिला एजंटला माहिती पुरविल्याच्या संशयावरु न एचएएलच्या एका कर्मचाऱ्याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने एचएएलमध्ये तयार महत्त्वाच्या भारतीय बनावटीच्या विमानांची तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती त्या विदेशी महिला आयएसआयच्या एजंटला पुरविल्याचे आरोप आहे. दीपक शिरसाठ असे या संशयीत कर्मचायाचे नाव असून तो ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचे पाण्डेय म्हणाले. तसेच देवळाली येथील स्कूल आफ आर्टिलरीमध्ये छायाचित्रण करताना पकडला गेलेला बिहारचा बांधकाम मजूर संजीव कुमार हादेखील पाकिस्तानच्या एका भ्रमणध्वनीवरील व्हॉटसअ‍ॅप क्रमांकाच्या सलमान-अब्राहीम नावाच्या ग्रूपमध्ये जोडला गेल्याचे समोर आले आहे. संजीवकुमार याने प्रतिबंधित क्षेत्राचे काढलेले छायाचित्रे याच ग्रूपमध्ये पाठविल्याचे उघड झाले आहे.

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारी